"इ.स. १९५५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ २:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[फेब्रुवारी ८]] - [[पाकिस्तान]]च्या [[सिंध प्रांत|सिंध प्रांताने]] [[जहागीरदारी पद्धत]] बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
* [[फेब्रुवारी २३]] - [[एडगर फौ]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[मार्च २]] - [[कंबोडिया]]च्या राजा [[नोरोदोम सिहानुक]]ने पदत्याग केला. त्याचे वडील [[नोरोदोम सुरामारित]] राजेपदी.
* [[एप्रिल २४]] - [[बांडुंगची सभा]] समाप्त. २९ देशांच्या या सभेत [[पंचशील]] तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५५" पासून हुडकले