"जून २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १४:
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[मोर्मोन चर्च]]च्या संस्थापक [[जोसेफ स्मिथ ज्युनियर]]चा [[कार्थेज, इलिनॉय]] येथे तुरुंगात खून.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[जोसेफ लेनियेल]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघात]] [[ओब्निन्स्क]] येथे जगातील पहिले अणुशक्तिवर चालणारे विद्युत उत्पादन केन्द्र सुरू.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] व [[लुईझियाना]] राज्यात [[हरिकेन ऑड्री]]चा धुमाकूळ. ५०० ठार.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[लंडन]]जवळ [[एन्फिल्ड]] येथे जगातील पहिले [[ए.टी.एम.]] सुरू.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[जिबुटी]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[एरोलिनी इटाव्हिया फ्लाइट ८७०]] हे [[डी.सी.८]] प्रकारचे विमान [[इटली]]त [[युस्टीका]] शहराजवळ कोसळले. ८१ ठार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानक|गॅरे दि ल्यॉँ रेल्वे स्थानकात]] दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[युगोस्लाव्हिया]]ने [[स्लोव्हेनिया]]वर आक्रमण केले.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[कुआलालम्पुर विमानतळ]] खुला.
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२७" पासून हुडकले