"जानेवारी ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५०४|१५०४]] - [[फ्रान्स|फ्रांस]]ने [[नेपल्स]] [[अरागोन]]च्या राज्याला दिले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - [[रॉबर्ट ई. ली]] दक्षिणेच्या सरसेनापतीपदी.
ओळ १५:
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[राष्ट्रपती]] म्हणून डॉ.[[राजेंद्रप्रसाद]] यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[नेदरलँड्स]]मध्ये पूर. १,८०० ठार.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[गाय मोले]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९५८|१९५८]] - अमेरिकेच्या पहिला [[कृत्रिम उपग्रह]] [[एक्स्प्लोरर १]] ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतकाँग]] ने [[सैगोन]]मधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
ओळ २६:
 
== जन्म ==
* [[इ.स. १३३८|१३३८]] - [[चार्ल्स पाचवा, फ्रांस|चार्ल्स पाचवा]], [[फ्रान्स|फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १५१२|१५१२]] - [[हेन्री, पोर्तुगाल|हेन्री]], [[पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[ऍना पावलोव्ह]], विख्यात रशियन नर्तिका.