"जानेवारी ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १३:
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[प्रिंसटनची लढाई]] - [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ने [[चार्ल्स कॉर्नवॉलिस]]चा पराभव केला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१५|१८१५]] - [[ऑस्ट्रिया]], [[ब्रिटन]] व [[फ्रान्स|फ्रांस]]ने एक गुप्त तह मंजूर करून [[रशिया]] व [[प्रशिया]] विरूद्ध संयुक्त फळी उभारली.
* [[इ.स. १८२३|१८२३]] - [[स्टीवन ऑस्टिन]]ने [[मेक्सिको]] सरकारकडून [[टेक्सास]]मध्ये जमीन मिळविली.
* [[इ.स. १८३३|१८३३]] - ब्रिटनने [[फॉकलंड द्वीपसमूह]] बळकाविले.