"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ५:
बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. [[चरक]] या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.
== स्वरूप ==
मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क [[जीवनसत्व]], [[कॅल्शियम]], [[मॅग्नेशियम]], [[स्फुरद|फॉस्फरस]] व [[पोटॅशियम]] असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारता मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.
[[वर्ग:कडधान्ये]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
|