"पालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
 
== स्वरूप ==
पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, [[सोडियम]], [[कॅल्शियम]], [[स्फुरद|फॉस्फरस]], [[क्लोरिन]] व [[लोह]] असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त [[प्रोटीन]] निर्माण करणारे [[अ‍ॅमिनो अ‍ॅसिड]] असते.
==लागवड==
[[समशीतोष्ण कटिबंध]] हवामानात बाराही महिने पालकाचे उत्पन्न निघते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पालक" पासून हुडकले