"रेने देकार्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ie:René Descartes (deleted)
छोNo edit summary
ओळ ७:
| जन्म_दिनांक = [[मार्च]] ३१, [[इ.स. १५९६|१५९६]]
| जन्म_स्थान = La Haye en Touraine (आताचे '''देकार्त'''), Indre-et-Loire, [[फ्रांस]]
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ११, [[इ.स. १६५०|१६५०]] (वय ५३)
| मृत्यू_स्थान = [[स्टॉकहोम]], [[स्वीडन]]
| निवास_स्थान =
ओळ ३१:
}}
 
'''रेने देकार्त''' ([[मार्च]] ३१, [[इ.स. १५९६|१५९६]] - [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ११, [[इ.स. १६५०|१६५०]]) हा एक अतिशय प्रभावी फ्रेंच तत्वज्ञ, गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक आणि विचारवंत होता. त्याला आधुनिक तत्वज्ञानाचा आणि आधुनिक गणिताचा जनक मानले गेले आहे. पाश्चात्य तत्वज्ञानात झालेले नंतरचे बरेचसे काम हे देकार्तच्या लिखाणाला प्रतिवाद म्हणून झाल्याचे दिसून येते. त्याच्या लिखाणाचा त्याच्या काळापासून आजपर्यंत खूप बारकाईनी अभ्यास केला गेला आहे. देकार्तचा गणितावरील प्रभावही प्रतल-[[भूमिती]] व [[बीजगणित]]ातील त्याच्या [[कार्टेशियन गुणक पद्धती]]सारख्या कामांवरून दिसून येतो. कार्टेशियन गुणक पद्धतीचे नामकरण देकार्तच्या नावावरूनच झाले आहे.
 
रेने देकार्तचा दृष्टिकोन बर्याच वेळा त्याच्या आधी होऊन गेलेल्या तत्वज्ञांपेक्षा बराच वेगळा असल्याचे दिसून येते. [[:en:Passions of the Soul|Passions of the Soul]] (Les passions de l'âme) ह्या त्याच्या एका निबंधाच्या प्रस्तावनेच्या भागामधे तर देकार्त असे लिहीतो की मी या विषयांवर असे लेखन करीन की "जसे या विषयांवर आत्तापर्यंत कोणीही लिहीले नसेल.".