"उन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''उन्हाळा''' हा [[भारत|भारतातील]] [[तीन]] [[मुख्य]] [[ऋतू|ऋतूंपैकी]] [[एक]] आहे. उन्हाळ्यात [[हवामान]] [[गरम]] [[आणि]] [[कोरडे]] असते. उन्हाळ्यात [[शाळा]] [[आणि]] [[विद्यापीठ|विद्यापीठांना]] [[सुट्टी]] असते.
 
[[भारत|भारतात]] उन्हाळा [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] ते [[मे]] पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या [[सुरुवात|सुरुवातीला]] [[वसंत]] ऋतूमध्ये [[झाड|झाडांना]] [[पालवी]] फुटताना दिसते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] उन्हाळ्याच्या सुरुवातीला [[होळी]] आणि [[रंगपंचमी]] हे [[सण]] साजरे केले जातात, याच वेळी [[टरबूज|कलिंगड]], [[फणस]], इत्यादी [[फळ|फळे]] पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात [[आंबा]] पिकलेला दिसतो. याच [[काळ|काळात]] [[वळिव|वळिवाचा]] [[वादळ|वादळी]] [[पाऊस]] पडतो.
== तापमान ==
या दिवसात सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरुपाने पडतात.त्यामुळे तपमानात वाढ होते.[[महाराष्ट्र]] राज्यातील [[विदर्भ|विदर्भात]] तर उन्हाचा कहरच असतो.उन्हामुळे पारा ४७<sup>०</sup> सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे(४६.७ किंवा ४७.६) राहु शकतो.{{संदर्भ हवा}}जमीन प्रचंड तापते.दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वहात राहतात.[[भारत|भारताच्या]] इतरही राज्यात साधारणतः हीच परिस्थिती असते.[[राजस्थान|राजस्थानमध्ये]] ४९<sup>०</sup> इतके तापमानही राहते.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा" पासून हुडकले