"यांगत्से" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
}}
[[चित्र:Yangtze River Map.png|right|thumb|300px|चीनच्या नकाशावर यांगत्से नदी]]
'''यांगत्से''' ([[पारंपरिक चिनी लिपी]]: 長江 ; [[सोपी चिनी लिपी]]: 长江 ; [[फीनयीन|फीन्यिन]]: ''Yangtze'' ; अर्थ: ''लांब नदी'' ;) ऊर्फ '''छांग च्यांग''' (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: ''Cháng Jiāng'';) ही [[आशिया|आशियातील]] सर्वांत लांब व जगातील तिसर्‍या क्रमांकाची लांब नदी आहे ([[नाईल नदी|नाईल]] व [[अ‍ॅमेझॉन नदी|अ‍ॅमेझॉन]] खालोखाल). संपूर्णपणे [[चीन]] देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० [[किलोमीटर]] (३,९१५ [[मैल]]) आहे.
 
[[थ्री गॉर्जेस डॅम]] हे जगातील सर्वांत मोठे [[जलविद्युत]] निर्मिती करणारे [[धरण]] ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/यांगत्से" पासून हुडकले