"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (→‎बाह्य दुवे: clean up using AWB)
छो
| कार्यकाळ = १९८० पासून
| विशेष उपाधी =
| गौरव = [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]](१९९५-९७, २००३)
| पुरस्कार = [[पद्मश्री पुरस्कार]](२००५),
| संकीर्ण =
}}
 
'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'' ;) ([[जानेवारी २५]], [[इ.स. १९५८]] - हयात) ही [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीत शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत. तिला इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिकेसाठीचे [[फिल्मफेर पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००६ साली तिला [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
 
== बाह्य दुवे ==
६३,६६५

संपादने