"फर्डिनांड मेजेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: my:မဂျဲလန်
छोNo edit summary
ओळ १०:
| जन्म_स्थान = साब्रोझा, [[पोर्तुगाल]]
| मृत्यू_दिनांक = २७ एप्रिल १५२१
| मृत्यू_स्थान = सेबू, [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
ओळ ३३:
| संकीर्ण =
}}
'''फर्डिनांड मेजेलन''' ({{lang-pt|Fernão de Magalhães}}; {{lang-es|Fernando de Magallanes}}; १४८० ते २७ एप्रिल १५२१) हा एक [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] खलाशी होता. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते. वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही कारण २७ एप्रिल १५२१ रोजी [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला.
 
[[मेजेलनची सामुद्रधुनी]] हे नाव मेजेलनवरूनच देण्यात आले आहे.