"इ.स. १९८७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
* [[ऑगस्ट ९]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[मेलबर्न]] शहरात १९ वर्षीय [[ज्युलियन नाइट]]ने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
* [[ऑगस्ट १६]] - [[नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५]] हे [[डग्लस डी.सी. ९|एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
* [[डिसेंबर २१]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]च्या [[तब्लास सामुद्रधुनी]]त [[प्रवासी फेरी]] [[दोन्या पाझ]] आणि [[तेलवाहू जहाज]] [[व्हेक्टर १]] मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८७" पासून हुडकले