"इ.स. १९६०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ४:
* [[जानेवारी ९]] - [[इजिप्त|ईजिप्त]]मध्ये [[आस्वान धरण|आस्वान धरणाचे]] बांधकाम सुरू झाले.
* [[फेब्रुवारी १३]] - फ्रांसने पहिली [[परमाणुबॉम्ब]]ची चाचणी केली.
* [[फेब्रुवारी २१]] - [[क्युबा]]त [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.
* [[एप्रिल १९]] - [[दक्षिण कोरिया]]त राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
* [[एप्रिल २१]] - [[ब्राझिल]]ची राजधानी [[रियो दि जानेरो]]हून [[ब्राझिलिया]]ला हलवण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६०" पासून हुडकले