"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
'''टायफॉइड''' ला मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात.
'''व्याख्या:''' 'सालमोनेला टायफी' या जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार. कोंबड्या आणि अंड्यामधून पसरणार्‍या अन्न विषबाधेचे कारण असणार्‍या साल्मोनेला रोगाचे आणि मानवी मुदतीच्या तापाचे कारण एकाच कुलातील जिवाणू आहे. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता तीव्र ताप येणे हे त्याचे लक्षण आहे.
वर्णन:सालमोनेला टायफी हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफॉइड बरा झालेले सुमारे तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले