"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "टायफॉईड" हे पान "विषमज्वर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ ३:
 
'''टायफॉईड''' ला मराठीत विषमज्वर म्हणतात.
'''व्याख्या:''' सालमोनेला टायफी या जिवाणूचा संसर्ग झाल्याने आलेला तापजन्य आजार. कोंबड्या आणि अंड्यामधून पसरणा-या अन्न विषबाधेचे कारण असणा-या साल्मोनेला आणि मानवी मुदतीच्या तापाचे कारण एकाच कुलातील जिवाणू आहे. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता तीव्र ताप येणे हे त्याचे लक्षण आहे.
साल्मोनेल्ला टायफी जिवाणू हा केवळ माणसांमधे राहतो. हा विषाणू विषमज्वर झालेल्या व्यक्तींच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. त्याशिवाय, काही लोक, ज्यांना वाहक असं म्हणतात, विषमज्वरातून बरे होतात परंतु त्यांच्या शरीरात हा विषाणू असतो. आजारी व्यक्ती तसंच वाहक हे त्यांच्या विष्ठेव्दारे हा जीवाणू बाहेर टाकत असतात.
वर्णन:सालमोनेला टायफी रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफ़ॉइड् बरा झालेले सु तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात.
 
मुदतीचा ताप आजार एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे कारण अस्वच्छ् सवयी. शौचानंतर हात गडबडीने किंवा स्वच्छ न करणे हे त्याचे एक कारण. रोगाचा वाहक असलेल्या व्यक्तीने हाताळलेल्या अन्नामुळे टायफॉइडची साथ पसरते. एका अशा व्यक्तीस ‘टायफॉइड मेरी’ असे नाव दिले गेले आहे.
असे जिवाणू बाहेर टाकत असलेल्या व्यक्तीने हाताळलेले अन्न आपण खाल्ल्यास किंवा भांडी धुण्यासाठी अथवा पिण्यासाठी आपण वापरत असलेल्या पाण्यात हा जिवाणू गेल्यास आपल्याला विषमज्वर होऊ शकतो. त्यामुळे, जगामधे हात धुणे कमी आहे आणि पाण्यामधे सांडपाणी मिसळल्याचा धोका असेल अशा भागांमधे विषमज्वर सहजपणे आढळतो.
जगाच्या काहीं भागामध्ये अस्वच्छतेमुळे टायफॉइड हा गंभीर प्रश्न झाला आहे. दरा वर्षी सु 16 दशलक्ष व्यक्ती टायफॉइडने आजारी पडतात.
 
'''कारणे आणि लक्षणे''' :सालमोनेला जिवाणूचा प्रवेश अन्न मार्गात झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. शौचानंतर अस्वच्छ हात,हात ना धुणे,अशा हातानी अन्नाचे वाटप करणे हा टायफॉइड होण्याचा एक मार्ग आहे. याशिवाय ज्या ठिकाणी उघड्यावर शौच केले जाते त्यावर बसलेल्या माशा दुसरीकडे उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. या प्रकारास शौच-मुख प्रसार असे म्हणण्याची पद्धत आहे.
एकदा का हा जिवाणू पाणी किंवा अन्नाव्दारे शरीरात शिरला की त्यांची संख्या वाढते आणि ते रक्तात पसरतात. त्यावेळी शरीर हे ताप आणि इतर चिन्हे तसंच लक्षणांव्दारे प्रतिक्रिया देते.
अन्नमार्गात शिरल्यानंतर सालमोनेला टायफी जिवाणू मोनोन्यूक्लियर फॅगोसाइट – एककेंद्रकी भक्षक पेशी सालमोनेला जिवाणूस खातात. या पेशी शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा भाग आहेत. या पेशीमध्ये सालमोनेला टायफी तशाच जिवंत राहतात.या पेशीमध्येच त्यांची वाढ होते. सालमोनेला चा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडचे लक्षण दिसण्यास 10-14 दिवस लागतात. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो.
 
रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढ्त जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडची दुसरी लक्षणे म्हणजे प्रारंभीच्या काळात मलावरोध,अशक्तपणा, डोकेदुखी,सांधेदुखी, आणि पोटावर पुरळ.
लक्षणे
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेला मुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणा-या मृत्यूचे कारण आहे.
विषमज्वर झालेल्या रुग्णाच्या अंगात सामान्यतः 103 अंश ते 104 फॅरेनहाईट (39 ते 40 अंश) ताप सतत असतो. त्यांना अशक्त वाटते, किंवा पोटात वेदना असतात. डोकेदुखी किंवा भूक कमी लागणे अशी लक्षणे दिसतात. काही प्रकरणी, रुग्णांना चपटे गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ उठते. विषमज्वराचे निदान करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या व्यक्तीची विष्ठा किंवा रक्त तपासणे
टायफॉइड मुळे होणा-या इतर लक्षणामध्ये यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे,रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्त्राव, सांध्यामध्ये जिवाणूसंसर्ग होतो. सिलक पेशीचा अॅपनिमिया असलेल्या रुग्णामध्ये रक्तक्षय आणि प्रतिकार यंत्रणा क्षीण झाल्याने स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हृद्य,मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा आणि मृत्यू ओढवतो. उपचार न केल्यास रुग्णास बरे होण्यास कित्येक महिने लागतात.
 
'''निदान:'''पोटावरील विविक्षित प्रकारच्या पुरळावरून तज्ञ डॉकटराना टायफॉइडचे निदान होते.अस्वच्छ ठिकाणी केलेला नजीकच्या काळातील प्रवास हे निदानाचे कारण असू शकते. रक्ताच्या कल्चर वरून टायफॉइडचे नेमके निदान होते. यासाठी रुग्णाच्या शौच, मूत्र आणि अस्थिमज्जा यांचे प्रयोगशाळेत वृद्धिमिश्रणात कल्चर करतात.80% रुग्णामध्ये ज्या रुग्णानी प्रतिजैविके घेतलेली नाहीत अशा मध्ये रक्त कल्चर परीक्षा सकारात्मक येते.
दोन मूलभूत कृती आपल्याला विषमज्वरापासून वाचवू शकतातः
'''उपचार :'''प्रतिजैविकांचा वापर टायफॉइड वर परिणामकारक आहे.इस 2000 पासून सेप्रिअक्सोन आणि सिप्रोफ्लॉक्सिन ही दोन औषधे टायफॉइड वर दिली जात आहेत.
 
सालमोनेला टायफी च्या वाहक व्यक्तीवर टायफॉइडची लक्षणे दिसत नसली तरी उपचार करण्याची गरज आहे. कारण बहुतेक वेळा वाहक व्यक्तीमुळे टायफॉइडचे नवे रुग्ण होण्याची प्रक्रिया सतत चाललेली असते. वाहक व्यक्ती शोधून काढणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. त्यासाठी एक किवा दोन औषधे चार ते सहा आठवडे वाहक व्यक्तीस द्यावी लागतात. अॅं पिसिलिन आणि अँमॉक्सिसिलिन , अॅंापिसिलिन आणि प्रोबेनेसिड यांचे मिश्रण यासाठी दिले जाते. पित्ताशयामध्ये सालमोनेला संसर्ग झालेल्या वाहक व्यक्तीचे पित्ताशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. पित्ताशय काढण्याचे कारण म्ह्नजे दिलेली प्रतिजैविके पित्ताशयावर परिनामकारक ठरत नाहीत. रिफांपिन आणि ट्रायमिथेप्रिम सल्फामेथोक्सॅझोल उपचारामुळे पित्ताशयातील संसर्ग दूर होतो आणि पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही.
•धोकादायक अन्न आणि पेयं टाळावीत
'''पूर्वानुमान''' :बहुतेक रुग्ण उपचाराना उत्तम प्रतिसाद देतात. प्रतिजैविकांचा वापर होण्याआधी 12% टायफॉइडचे रुग्णांचा आजाराने मृत्यू होत असे. सध्या प्रतिजैविकांचा उपचार करून घेतलेल्या रुग्णापैकी फक्त 1 % रुग्ण टायफॉइडने मरण पावतात. मृत्यू होण्याचे प्रमाण लहान बालकामध्ये आणि अति वृद्धामध्ये अधिक दिसून येते. कुपोषितामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. रुग्ण बेशुद्ध झाल्यानंतर कोमा स्थितीत गेल्यास तो वाचण्याची शक्यता नसते.
विषमज्वरावरील लस टोचून घ्यावी. पाणी २० मिनिटे खळखळून उकळेल इतके गरम करून मगच थंड करुन प्यावे. खावयाचा बर्फ हा बाटलीबंद किंवा उकळलेल्या पाण्यापासून बनवलेला नसेल तर पेयांमधे बर्फ घालू नका. सुगंधी बर्फ टाळा कारण तो दूषित पाण्यापासून बनवलेला असतो.
प्रतिबंध :सार्वजनिक स्वच्छ्ता , सांडपाण्याची योग्य विल्हेवाट , वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडचा प्रतिबंध होतो. सालमोनेला टायफि आस्तित्वास असल्याचे माहीत असलेल्या देशामध्ये प्रवास करण्याआधी टायफॉइडची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे संरक्षण देणा-या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. लसीचे पार्श्वपरिणाम टाळून अधिक परिणाम कारक लस वनविण्याचे प्रयत्न सतत चाललेले आहेत. लसीच्या परिणामाध्ये स्नायू दुखी , पोटदुखी आणि फ्लूसारखे लक्षणे दिसतात. 2004 मध्ये या लसी जैविक युद्धाविरुद्धचा उपचार म्हणून वापरता येतील अशी शक्यता उत्पन्न झाली आहे.
 
जे पदार्थ पूर्णतः शिजवलेले असतात आणि जे अद्याप गरम आणि वाफाळलेले असतात तेच खा.
 
कच्च्या भाज्या आणि सोलता न येणारी फळे खाऊ नका. सालाडसारख्या भाज्या सहजपणे दूषित होतात आणि त्या चांगल्या प्रकारे धुता येत नाहीत. सोलता येतील अशा कच्च्या भाज्या आणि फळे आपण खाता तेव्हा त्या तुम्ही स्वतः सोला (त्याआधी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा). साली खाऊ नका. अन्नपदार्थ स्वच्छ ठेवले नसतील तिथून ते किंवा पेयं घेऊ नका.
 
आपल्याला लस टोचून घेणे आवश्यक आहे. विषमज्वराच्या लसींचा प्रभाव अनेक वर्षांनंतर कमी होतो, याआधी आपल्याला लस टोचली असेल तर,आता बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे का ते डॉक्टरांसोबत ठरवा. प्रतिजैविके घेण्याने विषमज्वर टाळता येणार नाही, त्यांची केवळ उपचारात मदत होते.
 
टॉयफाईडच्या खूप वेळ डिटेक्ट झाला नाहि तर, खूप त्रास होतो. जास्तिकरुन पोटात दुखने खूप वाडते. खूपच extreme case मध्ये आतड्याला भोक पडते व सगल्या आतड्यात पू होउन जातो. जर असा झाले तर पेशंट् जगायचे चान्सेस खूप कमी होतात. पेशंट १ ते २ आठवड्यात मरु शकतो.
 
[[वर्ग:आरोग्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले