"शुंग साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्य | नाव = शुंग साम्राज्य | ध्वज = | ध्व...

No edit summary
ओळ १:

{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्य | नाव = शुंग साम्राज्य | ध्वज = | ध्वजरुंदी =

Line ८ ⟶ ६:
| शेवट = [[इ.स.पू. ७३]]
| राजधानी = [[पाटलीपुत्र]]
| राजे = [[पुष्यमित्र शुंग]]

अग्निमित्र

भागभद्र

| भाषा = [[संस्कृत]]

[[पाली]]

| क्षेत्रफळ =
Line २८ ⟶ २६:

[[चित्र:SungaCoin.JPG|right|thumb|300px|शुंग कालखंडातील ब्रॉंझचे नाणे]]
'''शुंग घराणे''' ([[इ.स.पू. १८५]] ते [[इ.स.पू. ७३]]) याची स्थापना [[पुष्यमित्र शुंग|पुष्यमित्र]] याने [[इ.स.पू. १८५]] मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे [[मगध|मगधावर]] सत्ता गाजवली.
==इतिहास==
शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झाले होते. या साम्राज्यातून [[कलिंग]] देश स्वतंत्र झाला होता. तशातच पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले व शुंग घराण्याची स्थापना केली.
==राज्यकर्ते==
*[[पुष्यमित्र शुंग]] (इ.स.पू. १८५ ते [[इ.स.पू. १४९]])
*अग्निमित्र (इ.स.पू. १४९ ते [[इ.स.पू. १४१]])
*वसुजेष्ठ (इ.स.पू. १४१ ते [[इ.स.पू. १३१]])