"बटुग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ceres optimized.jpg|thumb|right|250px|[[हबल दुर्बीण|हबल दुर्बिणीतून]] दिसणारा [[सेरेस]]]]
[[सूर्यमाला|सूर्यमालेत]] [[नेपच्यून|नेपच्यूनच्या]] पलीकडे [[क्यूपर पट्टा|क्यूपर पट्ट्यात]] ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना '''बटुग्रह''' असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे [[वस्तुमान]] नसते. सेरेस, [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]], हाउमीया, [[मेकमेक]], [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] हे त्यांच्यापैकी काही बटुग्रह आहेत..
 
== विद्यमान बटुग्रह ==
[[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] हा सर्वांत मोठा बटुग्रह आहे. त्याला ‘''गॅब्रिएल'' ’ नावाचा उपग्रह आहे. [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]] हा दुसर्‍या क्रमांकाचा बटुग्रह असून, त्याला शेरॉन हा मोठ्या आकारमानाचा आणि निक्स व हायड्रा हे छोट्या आकारमानाचे उपग्रह आहेत. २००५ एफ्‌वाय९, सेदना, क्वेओअर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत. २००३ईएल्‌६१ या बटुग्रहाला दोन अतिशय छोटे उपग्रह आहेत. प्लूटो या बटुग्रहाला पूर्वी ग्रहाचा दर्जा होता.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बटुग्रह" पासून हुडकले