"आठवा हेन्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Henry-VIII-kingofengland 1491-1547.jpg|thumb|right|200px|आठवा हेन्री]]
'''हेन्री आठवा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Henry VIII of England'') ([[जून २८]], [[इ.स. १४९१]] - [[जानेवारी २८]], [[इ.स. १५४७]]) हा [[एप्रिल २२]], [[इ.स. १५०९]] पासुन हयात असेपर्यंत [[इंग्लंडाचे राज्य|इंग्लंडाचा राजा]] होता. सातव्या हेन्रीचा पुत्र असलेला तो [[ट्युडोर वंश|ट्युडोर घराण्यातील]] दुसरा राजा होता. त्याने सहा वेळा लग्न केले व या वरून [[रोमन चर्च]]शी वाद झाल्याकारणाने त्याने स्वतंत्र [[चर्च ऑफ इंग्लंड]] स्थापले व ख्रिश्चन धर्मातील [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]] पंथाची निर्मिती केली. अनिर्बंध सत्ता उपभोगुन आठवा हेन्री ५८ व्या वर्षी मृत्यू पावला.
 
== बाह्य दुवे ==