"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ps:موسم
छोNo edit summary
ओळ २९:
[[हेमंत]] + [[शिशिर]] = [[हिवाळा]]
 
[[उत्तर ऑस्ट्रेलिया]] प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये [[सुका ऋतू]] आणि [[ओला ऋतू]] (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. [[प्राचीन इजिप्त संस्कृती|प्राचीन इजिप्तमध्ये]] तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि [[सुगी|सुगीचा ऋतू]].
त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे [[टोर्नाडो ऍली]] या [[संयुक्त संस्थाने]] देशातील भागामध्ये [[टोर्नाडो वादळा|टोर्नाडो वादळाचा]] ऋतू असतो (उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत).
[[भूमध्यसागरी हवामान]] असणार्‍या प्रदेशांमध्ये (उदा. [[पश्चिम ऑस्ट्रेलिया]], [[कॅलिफॉर्निया]] किनारपट्टी आणि [[स्पेन]], वगैरे) [[वणवा|उन्हाळातील वणव्यांचा]] ऋतू असतो. [[चक्रीवादळ|चक्रीवादळांचा ऋतू]] उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो. पूर्वोत्तर [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरी]] प्रदेशांमध्ये हा ऋतू [[मे १५]] तर [[उत्तर अटलांटिक]] प्रदेशांमध्ये [[जून १|जूनच्या एक तारखेला]] सुरू होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले