"सत्त्वगुण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
[[ज्ञान]], [[परोपकार]], [[दान]], [[समाधान]], [[देवभक्ती]], [[विवेक]], [[उत्साह]], [[वासना|वासनांवर विजय]], मनावर [[ताबा]] ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.<br>
==सात्त्विक वस्तु==
एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी तीच्याद्वारे कोणताही [[रोग]],[[वाईट]]/[[उपद्रवी]] [[प्रवृत्तिमार्ग|प्रवृत्ती]] किंवा दुषितपणा फैलणार नाही हे आवश्यक असते,तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये,शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणार्या वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.ह्या उलट ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण [[शुद्ध]] होते अशा [[वस्तु]] किंवा [[व्यक्ती]] सात्त्विक होय.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक [[अन्न]] ग्रहण करते (खाते)त्यावेळी तिला शुद्धतेचा अनुभव मिळुन मनाचे समाधान मिळते.
==सात्त्विक मनुष्याची लक्षणं==
* सात्विक मनुष्याची लक्षण खालील प्रमाणे.