"डीझेल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
उच्च तापमानात ते सहजतेने जळत नसल्याने, डिझेल चा उपयोग [[चिलखती वाहने]], [[लष्करी वाहने]] तसेच [[रणगाडा|रणगाडे]] यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे [[ट्रक]] व [[ट्रॅक्टर]] मध्ये ही त्याचा वापर होतो.
 
मोटारींमध्ये ही डिझेल चा उपयोग होतो. यामुळे [[पेट्रोल]] इतके [[प्रदूषण|प्रदुषण]] होत नाही. तसेच एका [[लिटर]] मध्ये या गाड्या जास्त धाव देतात.
 
==मर्यादा==