"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: or:ପାଣ୍ଡବ)
छो
{{विस्तार}}
[[चित्र:2716 PandavaDraupadifk.jpg.jpg|thumb|300px|देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्नी द्रौपदी.]]
'''पांडव''' म्हणजे [[महाभारत|महाभारतात]] वर्णिलेले [[हस्तिनापूरहस्तिनापुर|हस्तिनापुराचा]] राजा [[पांडु]] याचे पाच पुत्र आहेत.
 
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडु|पांडुच्या]] दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जुळी मुले झाली.
६३,६६५

संपादने