"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[अ‍ॅडॉल्फ हिटलर|ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी).
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कील|कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] पिस्तुलाने खून केला.
* १९४८ - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू.