"नापोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
| longd = 14 |longm = 15 |longs = |longEW = E
}}
'''नापोली''' किंवा '''नेपल्स''' ही [[इटली]] देशाच्या [[कांपानिया|काम्पानिया]] प्रदेशाची राजधानी व इटलीमधील एक महत्त्वाचे शहर आहे. सुमारे २,८०० वर्षे जुने असलेले नापोली हे शहर प्राचीन काळापासुन सांस्कृती, वास्तूशास्त्र, कला, संगीत ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. [[पिझ्झा]] ह्या जगप्रसिद्ध इटालियन खाद्यपदार्थाचा उगम ह्याच शहरात झाला.
 
[[वर्ग:इटलीमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नापोली" पासून हुडकले