"लोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १२:
==राजांचा इतिहास==
 
बहलूलने [[जोधपूर]], मेवाड, रोहीलखंड, [[ग्वाल्हेर]] हे प्रांत दिल्लीच्या राज्यास जोडले. बहलूलच्या मृत्यूनंतर त्याचा तिसरा मुलगा शिकंदर हा गादीवर आला. [[बिहार]], [[मध्य भारत]], [[नागौर]] हे भाग त्याने जिंकून घेतले. शिकंदरने जमीन महसूल, [[गुप्तहेर]] खाते, [[न्याय]] खाते यात सुधारणा केल्या. शिकंदरच्या मृत्यूनंतर अफगान सरदारांनी राज्याचे विभाजन करून जलालखान यास [[जौनपूर]]च्या तख्तावर बसविले व इब्राहिमला दिल्लीच्या राज्यावर बसविले. नंतर इब्राहिमने जलालखानचा खून करून सर्व सत्ता बळकावली. इब्राहिमच्या कडक शासनाला कंटाळून दर्याखान लोहानी व दौलत लोदी हे स्वतंत्र झाले. दौलतखानाने [[काबुल|काबूल]]चा [[मुघल|मोगल]] सुलतान [[बाबर]] यास मदतीस बोलावले. बाबरने हिंदुस्तानवर स्वारी करून [[पानिपतची पहिली लढाई|पानिपत येथील लढाईत]] इब्राहिमचा पराभव करून त्यास ठार मारले व लोदी घराण्याचा शेवट झाला.
 
==इतर==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोदी" पासून हुडकले