"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पाहा: removing साचा:फल ज्योतिषातील ग्रह using AWB
छोNo edit summary
ओळ ५९:
क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र. एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक [[नक्षत्र]] १३ अंश २० कलांचे असते. (त्यात ४ चरण असतात). एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी [[चंद्र]] ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.
 
प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्त्व, इ. असते. राशींची तत्त्वे चार आहेत अशी कल्पना आहे. अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायू (स्वभावाने चंचल, गतिशील) आणि जल (स्वभावाने हळवा). [[मेष रास]], [[सिंह रास]] आणि [[धनु रास]] या अग्नि तत्त्वाच्या, [[वृषभ रास]], [[कन्या रास]] आणि [[मकर रास]] या पृथ्वी तत्त्वाच्या, [[मिथुन रास]], [[तूळ रास]] आणि [[कुंभ रास]] या वायू तत्त्वाच्या तर [[कर्क रास|कर्क]], [[वृश्चिक]] आणि [[मीन]] या जल तत्त्वाच्या राशी आहेत.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले