"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, typos fixed: महत्व → महत्त्व, सर्वात → सर्वांत using AWB
छोNo edit summary
ओळ ४०:
==कसे जाल ?==
चांदोली अभयारण्यात जाण्याकरता २-३ मार्ग आहेत.<br>
*१) एक [[कर्‍हाड|कराड]]हून - [[ढेबेवाडी]] व ढेबेवाडीहून - जुळेवाडी असा आहे.
*२) दुसरा [[मलकापूर]]हून लाव्ह्ळे फाट्याला उतरून कच्च्या रस्त्याचा आहे.
*३) तिसरा मार्ग [[रत्नागिरी]]हून आहे.रत्नागिरीहून संगमेश्वरला यावे. तिथून नायरी गावापर्यंत पायवाटेने [[प्रचितगड|प्रचितगडा]]वर जाऊन अभयारण्यात पोहोचता येते.