"औषध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''औषध''' (अनेकवचन: '''औषधे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Pharmaceutical drug''/ ''Medication'', ''फार्मास्यूटिकल ड्रग'' / ''मेडिकेशन'') म्हणजे स्थूलमानाने [[वैद्यकी|वैद्यकीय]] निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचेवापरावयाचा [[रासायनिक पदार्थ]] होतहोय. औषधे ही [[वैद्यकशास्त्र|वैद्यकशास्त्राच्या]] महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी ही एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो.
 
औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तर्‍हा आहेत: रासायनिक गुणधर्म, औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणार्‍या [[शरीरसंस्था|शरीरसंस्थेनुसार]], औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तर्‍हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते.
 
== बाह्य दुवे ==
ओळ ८:
 
{{विस्तार}}
{{उपचारपद्धती}}
[[वर्ग:औषधे]]
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:उपचारपद्धती]]
 
[[en:Pharmaceutical drug]]
"https://mr.wikipedia.org/wiki/औषध" पासून हुडकले