"चरक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
त्याने [[चरक संहिता|चरक संहितेत]] दिलेले आज दुर्लक्षित होत असणारे हे शेरे, अनिवार्य म्हणून समोर येतात.या संहितेत असे अनेक शेरे आहेत जे आजही आदरास पात्र आहेत. त्यातील काही [[शरीरशास्त्र]],[[अर्भकशास्त्र]] इत्यादी क्षेत्रातील आहेत.
 
चरक हा [[पचन]] [[पचनसंस्था]] व [[प्रतिकारशक्ति (वैद्यक)|प्रतिकारशक्ति]] हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] होता. [[शरीर|शरीराची]] क्रिया ही मुख्यत्वेकरुन [[त्रिदोष (आयुर्वेद)|तीन दोषांवर]] अवलंबुन असते. [[वात (आयुर्वेद)|वात]] , [[पित्त (आयुर्वेद)|पित्त]] व [[कफ (आयुर्वेद)|कफ]]. हे दोष, खाल्लेल्या [[अन्न|अन्नावर]] [[धातु (आयुर्वेद)|धातुंची]] ([[रक्त]] [[चामडी]] व [[अस्थिमज्जा]] क्रिया झाल्याने उत्पन्न होतात.
 
सारख्याच प्रमाणात अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणुनच प्रत्येक शरीर हे दुसर्‍या शरीरापेक्षा वेगळे आहे.उदाहरणादाखल,ते वजनी, सुदृढ वा उर्जामय असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चरक" पासून हुडकले