"औषध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: औषध हे एक प्रकारचे महत्वपूर्ण असे द्रव्य आहे. जेव्हा मनुष्य [[बी...
 
No edit summary
ओळ १:
'''औषध''' (अनेकवचन: '''औषधे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Pharmaceutical drug''/ ''Medication'', ''फार्मास्यूटिकल ड्रग'' / ''मेडिकेशन'') म्हणजे स्थूलमानाने [[वैद्यकी|वैद्यकीय]] निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचे [[रासायनिक पदार्थ]] होत. [[वैद्यकशास्त्र|वैद्यकशास्त्राच्या]] महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी ही एक आहेत.
औषध हे एक प्रकारचे महत्वपूर्ण असे [[द्रव्य]] आहे. जेव्हा मनुष्य [[बीमार]] पडतो अथवा त्याला अस्वस्थ वाटते तेव्हा या द्रव्याचे फार कमी प्रमाणात सेवन केले जाते ज्या मुले त्याचा प्रकुर्तीत सुधार येवून स्वस्थ होतो. तसे म्हटले तर औषध हे [[विष]] या सारखेच आहे कारण त्याचे प्रमाण व्यवस्थित घेतले नाही तर विपरीत परिणाम होऊ शकतो. औषध हे वेगवेगळ्या [[रासायनिक]] क्रिया करून बनविले जाते. काही औषधे हि नैसर्गिक रुपात आढळतात आणि वापरता हि येतात.
 
औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तर्‍हा आहेत: रासायनिक गुणधर्म, औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणार्‍या [[शरीरसंस्था|शरीरसंस्थेनुसार]], औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तर्‍हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=179&Itemid=252 | शीर्षक = औषधे | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.arogyavidya.net/arogyavi/index.php?option=com_content&view=section&id=149&layout=blog&Itemid=506 | शीर्षक = औषधांचे वर्गीकरण | प्रकाशक = आरोग्यविद्या.नेट | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
 
[[en:Pharmaceutical drug]]
"https://mr.wikipedia.org/wiki/औषध" पासून हुडकले