"पृथ्वीराज चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३८:
|
}}
महाराज '''पृथ्वीराज चौहान''' हे [[दिल्ली]] येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. [[भारतीय इतिहास|भारतीय इतिहासातील]] पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी [[मोहम्मद घौरी]]चा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतू [[कन्नौजकनौज|कन्नौजचे]] महाराज [[जयचंद]] यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा [[मोहम्मद घौरी]] या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले. कैदेमध्ये असतानाच महाराज पृथ्वीराज चौहान यांनी [[बाण]] मारून मोहम्मद घौरीचा वध केला.
 
[[वर्ग:भारतीय सेनानी]]