"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "दीपिका पडूकोण" हे पान "दीपिका पदुकोन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ ३०:
'''दीपिका पडुकोण''' ([[कोकणी भाषा|कोकणी]] :"दीपिका पडुकोण"]ही मुख्यत्वे हिंदी चित्रपटांमधून भूमिका करणारी भारतीय अभिनेत्री आहे.
== कौटुंबिक आयुष्य ==
[[बॅडमिंटन]]पटू [[प्रकाश पडुकोण]] आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी [[कोपनहेगन]] (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. तिची मातृभाषा कोकणी आहे तिला [[इंग्लिश भाषा]], [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[कोकणी]] या भाषा येतात. [[बेंगळुरू]]मधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. दीपिका अविवाहित आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला यश मिळाल्यानंतर, क्रिकेटपटू [[युवराज सिंग]]शी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या आहेत.{{संदर्भ हवा}}
 
== कारकीर्द ==