"थालीपीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १६:
==कृती==
कणिक घेउन त्यात भरपुर मोहन (गोडेतेल)घालावे.वरील सर्व वस्तू आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग [[पाणी|पाण्याने]] [[कणीक|कणिक]] अश्या प्रकारे भिजवावी कि त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. [[तवा|तव्यावर]] थोडे तेल घालुन त्यावर गोळा थापा. वरुन थोडा पाण्याचा हात लावून सारखे करा. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
==सजावट==
|