"आयडाहो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Idaho
छोNo edit summary
ओळ ३५:
'''आयडाहो''' ({{lang-en|Idaho}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य भागात वसलेले व [[कॅनडा]] देशासोबत सीमा असणारे आयडाहो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३९व्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
अत्यंत तुरळक लोकवस्ती असणार्‍या आयडाहोच्या उत्तरेला [[कॅनडा]]चा [[ब्रिटिश कोलंबिया]] हा प्रांत, पूर्वेला [[मोंटाना]] व [[वायोमिंग]], पश्चिमेला [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]] व [[ओरेगन|ओरेगॉन]], तर दक्षिणेला [[नेव्हाडा]] व [[युटा]] ही राज्ये आहेत. [[बॉइझी, आयडाहो|बॉइझी]] ही आयडाहोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आयडाहो" पासून हुडकले