"मार्च ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[हसन दुसरा, मोरोक्को|हसन दुसरा]] [[मोरोक्को]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान जपानच्या [[माउंट फुजी]]वर कोसळले. १२४ ठार.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[भारत|भारताच्या]] [[ओडिशा|ओरिसा]] राज्यात राष्ट्रपती राजवट.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[तुर्कस्तान]]चे [[डी.सी.१०]] जातीचे विमान [[पॅरिस]]जवळ कोसळले. ३४६ ठार.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लॉस एन्जेल्स]]च्या पोलिसांचे [[रॉडनी किंग]] नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_३" पासून हुडकले