"रॉचेस्टर (न्यू यॉर्क)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
|nostub =
}}
'''रॉचेस्टर''' ({{lang-en|Rochester}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[न्यू यॉर्क]] राज्यामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे ([[न्यू यॉर्क शहर]] व [[बफेलो, न्यू यॉर्क|बफेलो]]खालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) [[ऑन्टारियो सरोवर|ओन्टारियो सरोवर]]ाच्या किनार्‍यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 
अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे.