"डेल (कंपनी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: bg:Дел
छोNo edit summary
ओळ ५:
| लोगो शीर्षक =
| प्रकार = सार्वजनिक
| स्थापना = नोव्हेंबर ४, १९८४<br />[[ऑस्टिन|ऑस्टिन, टेक्सास]]
| संस्थापक = [[मायकल डेल]]
| मुख्यालय शहर = राउंड रॉक, [[टेक्सास]]
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय = होय
}}
'''डेल''' ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी [[अमेरिकन]] कंपनी आहे. डेलचे मुख्यालय [[टेक्सास]] राज्यातील [[ऑस्टिन, टेक्सास|ऑस्टिन]] शहराच्या राउंड रॉक ह्या उपनगरामध्ये आहे. [[मायकल डेल]] ह्याने [[टेक्सास विद्यापीठ]]ात शिकत असताना नोव्हेंबर १९८४ मध्ये डेलची स्थापना केली. १९९० च्या दशकात काही काळ डेल ही डेस्कटॉप व लॅपटॉप तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी होती. आजच्या घडीला ह्या बाबतीत डेलचा तिसरा क्रमांक लागतो.
 
[[वर्ग:संगणक उत्पादक कंपन्या]]