"इ.स. १९४५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
* [[जानेवारी ९]] - अमेरिकेने [[फिलिपाईन्स]]मधील [[लुझोन]] वर हल्ला केला.
* [[जानेवारी १७]] - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी [[वॉर्सो]] काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
* जानेवारी १७ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी [[ऑश्विझ छळछावणी|ऑश्विझ काँन्सेन्ट्रेशन कॅम्प]] रिकामा करायला सुरूवात केली.
* [[जानेवारी २७]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रशिया]]च्या सैन्याने [[ऑश्विझ काँसेन्ट्रेशन कॅम्प]] मुक्त केला. येथे नाझींनी अंदाजे १२,००,००० ज्यू व ईतर व्यक्तिंना मारले. पहा [[ज्यू स्मृति दिन]]. ७,५०० लोक जिवंत सुटले.
* [[जानेवारी ३०]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४५" पासून हुडकले