"हॉकी विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २२:
'''हॉकी विश्वचषक''' (''हॉकी विश्वविजेता स्पर्धा'') ही [[आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना|आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने]] आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे.
 
[[इ.स. १९७१]]मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा [[ऑलिंपिक|ऑलिंपिक खेळ]] असलेल्या वर्षांत होत नाही.
 
[[इ.स. १९७४]] ते [[इ.स. १९८१]] पर्यंत [[आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटना|आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने]] स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.