"इ.स. १९८४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ९:
* [[मे २३]] - [[बचेंद्री पाल]] या भारतीय महिलेचे [[एव्हरेस्ट]] शिखरावर यशस्वी पदार्पण.
* [[जून ५]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर|सुवर्ण मंदिरात]] लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[जून ६]] - [[ऑपरेशन ब्लू स्टार|ऑपरेशन ब्ल्यु स्टार]] समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
* [[जुलै १४]] - [[डेव्हिड लँग]] [[न्यू झीलँड]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै १७]] - [[लॉरें फाबियस]] [[फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९८४" पासून हुडकले