"इ.स. १९९३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
* [[मे १०]] - [[थायलंड]]मध्ये खेळण्यांच्या कारखान्यास आग. १८८ ठार.
* [[मे २४]] - [[इरिट्रिया|एरिट्रिया]]ला [[इथियोपिया]]पासून स्वातंत्र्य.
* मे २४ - [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[विन्डोज एन. टी.]] ही [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग सिस्टम]] प्रकाशित केली.
* [[जून ६]] - [[मोंगोलिया]]त सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
* [[जुलै १२]] - [[जपान]]च्या [[होक्काइदो]] द्वीपावर [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या [[त्सुनामी]]ने [[ओकुशिरी]] द्वीपावर २०२ बळी घेतले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९९३" पासून हुडकले