"अणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०:
अणू केंद्रकावर विविध कणांचा मारा करून नवीन मूलद्रव्ये प्रयोगशाळेत निर्माण केली जातात. पण अशी मूलद्रव्ये स्थिर राहू शकत नाहीत व त्यांचे स्थिर नैसर्गिक मूलद्रव्यात रुपांतर होते.
 
दोन किंवा अधिक अणूंमध्ये [[रासायनिक बंध]] तयार होऊन [[रेणू]] तयार होतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या एका रेणूत [[हायड्रोजन|हायड्रोजनचे]] दोन व [[ऑक्सिजनप्राणवायू|ऑक्सिजनचा]] एक अणु असतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अणू" पासून हुडकले