"इ.स. १९४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎मृत्यू: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ७:
* [[मे ३]] - [[जपान]]ने नवीन संविधान अंगिकारले.
* [[जुलै १०]] - [[मोहम्मद अली झीणा]] [[पाकिस्तान]]च्या गव्हर्नर-जनरलपदी.
* [[जुलै १९]] - [[म्यानमार]]च्या सरकारचा योजित पंतप्रधान [[आँग सान|ऑँग सान]] व ६ मंत्र्यांची हत्या.
* [[जुलै २०]] - [[म्यानमार]]मध्ये [[आँग सान|ऑँग सान]]च्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान [[उ सॉ]] व १९ इतरांना अटक.
* जुलै २० - भारतीय व्हाइसरॉय [[लुई माउंटबॅटन]]ने जाहीर वक्तव्य दिले की [[वायव्य सरहद्दी प्रांत|वायव्य सरहद्दी प्रांतातील]] निवडणुकीत जनतेने [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] विलीन होण्याचा कौल दिला आहे.
* [[जुलै २६]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने [[सी.आय.ए.]], संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
ओळ ३७:
* [[एप्रिल २०]] - [[क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क]]चा राजा.
* [[मे १७]] - [[जॉर्ज विल्यम फोर्ब्स]], [[:वर्ग:न्यू झीलंडचे पंतप्रधान|न्यू झीलंडचा पंतप्रधान]].
* [[जुलै १९]] - [[आँग सान|ऑँग सान]], [[म्यानमार]]चा स्वातंत्र्यसैनिक.
* [[ऑगस्ट १९]] - [[मास्टर विनायक]], [[:वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक|मराठी चित्रपट दिग्दर्शक]], अभिनेते, निर्माते.
* [[ऑक्टोबर ४]] - [[मॅक्स प्लँक]], जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४७" पासून हुडकले