"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ २५:
[[चित्र:Images10.jpg|thumb|सी.एन. अण्णादुराई]]
'''आखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम''' All India Anna Dravida Munnetra Kazhagam '''(AIADMK)''' (Tamil: அனைத்து இந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம்: अनैद्दु इन्दिय अण्णा दिराविड मुन्नेट्र कळगम)<br /> हा [[तमिळनाडू]]तील एक प्रमुख राजकिय पक्ष आहे.त्याची स्थापना [[तमिळ]] चित्रपटस्रुष्टीतील लोकप्रिय नट श्री. मरूदूर गोपालमेनन रामचन्द्रन ([[एम.जी. रामचंद्रन|एम्.जी. रामचंद्रन्]]) यांनी केली.श्री.रामचन्द्रन हे १९७२ पर्यंत तमिळनाडूचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री श्री.सी.एन.अण्णादुराई यांच्या [[द्रविड मुन्नेत्र कळघम]] (द्रमुक) पक्षाचे महत्वाचे नेते होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे श्री.एम.करूणानिधी यांच्याकडे गेली.त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रामचन्द्रन यांनी 'अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' या त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली.
[[चित्र:Aiadmk.gif|left]]
|