"बोईंग ७७७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
| सद्यस्थिती = प्रवासीवाहतूक सेवेत
| मुख्य उपभोक्ता = [[एमिराट्स एरलाइन्स]], [[सिंगापूर एरलाइन्स]], [[एर फ्रांस]], [[युनायटेड एरलाइन्स]]
| इतर उपभोक्ते = [[एअर इंडिया|एर इंडिया]]
| उत्पादन काळ =
| उत्पादित संख्या = ८६० (एप्रिल २०१०)
ओळ २७:
जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लँडिंग गियर्स{{मराठी शब्द सुचवा}} आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन{{मराठी शब्द सुचवा}} ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत.<ref name=boeingjets/> या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली.
 
[[File:Air India Boeing 777-200LR Roll Out Everett, WA.jpg|thumb|left|upright=1.4|बोईंगच्या एव्हरेट फॅक्टरीतून बाहेर येणारे [[एअर इंडिया|एर इंडिया]]चे ७७७-२००एलआर विमान.]]
७७७चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना [[जी.ई. ९०]], [[प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४०००]] किंवा [[रोल्स-रॉइस ट्रेंट ८००]] प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान [[मुंबई]] तसेच [[दिल्ली]]पासून [[न्यूअर्क, न्यू जर्सी]] पर्यंत न थांबता जाते.<ref name=guinness/><ref name=772LRrecord/>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७७७" पासून हुडकले