"जानेवारी २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
* [[इ.स. १९४३|१९४३]] -[[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]] व इंग्लिश [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[विन्स्टन चर्चिल]] यांनी [[कॅसा ब्लांका]] येथील परिषद आटोपली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] -[[दुसरे महायुद्ध]] - [[रशिया|रशियन]] सैन्याने [[ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प]] मुक्त केला.
* [[इ.स. १९६६|१९६६]] -[[एअर इंडिया|एर इंडिया]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान युरोपमधील [[मोंट ब्लांक]] या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत [[होमी भाभा]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] -[[गुआम]]मध्ये [[इ.स. १९४४|१९४४]]पासून लपलेला जपानी सैनिक, [[शोइची योकोइ]] सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - अंतराळयान [[व्होयेजर २]] [[युरेनस]]पासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.