"इ.स. १९७१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
ओळ ४३:
* [[सप्टेंबर २९]] - [[ओरिसा]]मध्ये [[चक्रीवादळ]] व [[त्सुनामी]]. १०,००० ठार.
=== डिसेंबर ===
* [[डिसेंबर २]] - संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. [[अबु धाबी]], [[अजमान]], [[फुजैरा]], [[शारजा]], [[दुबई]] व [[उम अल-कुवैन|उम-अल-कुवैन]] सदस्य.
* [[डिसेंबर ३]] - [[भारत]]-[[पाकिस्तान]]मध्ये तिसरे ([[बांगलादेश मुक्ति युद्ध]])[[युद्ध]] सुरु. पाकिस्तानचा भारताच्या आठ हवाईतळांवर हल्ला. [[भारतीय नौदल|भारतीय नौदलाच्या]] [[भा.नौ.द.राजपूत]] या [[विनाशिका|विनाशिकेने]] पाकिस्तानची [[पा.नौ.द.गाझी]] ही [[पाणबुडी]] बुडविली.
* [[डिसेंबर ४]] - पाकिस्तानच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताची [[पूर्व पाकिस्तान]]वर चढाई.
ओळ ७४:
* [[डिसेंबर २८]] - [[नानकसिंग]], पंजाबी साहित्यिक
* [[डिसेंबर २९]] - [[विक्रम साराभाई]], भारतीय अंतराळतज्ञ.
 
 
[[वर्ग:इ.स. १९७१]]
[[वर्ग:इ.स.ची वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या १९७० च्या दशकातील वर्षे]]
[[वर्ग:इ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७१" पासून हुडकले