"तमिळ चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील दूसर्या क्रमांकाचा मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने (संख्येनुसार/व्यापकतेनुसार) ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे '''श्रीलंकन सिनेमा''' व '''श्रीलंकन तमिळ''' सिनेमा देखील निर्मित केले जातात.
आज तमिळ सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो ,[[श्रीलंका]], [[सिंगापुर]], [[दक्षिण कोरिआ]], [[मलेशिया]],[[मॉरिशस]], [[जपान]], [[दक्षिण अफ्रिका]], [[उत्तर अमेरिका]], [[कॅनडा]],आणि पश्विम [[युरोप]] चे काही देश हे त्यापैकी काही राष्ट्र आहेत.भारतात देखील [[चेन्नै]] व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तमिळ सिनेमा पहावयास मिळतो.
तमिळ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे [[संगीत]],संस्कृती दर्शन व [[कलादिग्दर्शन]] आणि बिग बजेट (अधिक खर्चाचे) चित्रपट.चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तमिळ चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले असून महान संगीतकार [[इळैयराजा|ईळैयराजा]] व [[ए.आर. रहमान|ए.आर.रहमान]] तसेच [[दिग्दर्शक]] [[मणी रत्नम|मणीरत्नम]] ,सुपरस्टार [[रजनीकांत]],[[कमल हासन]],[[शिवाजी गणेशन]],[[एम.जी. रामचन्द्रन|एम.जी.आर.]] हि त्यापैकी काही नाव.'''आज तमिळनाडूतील २८०० हुन अधिक चित्रपट गृहातुन कॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात.'''
 
== संबंधीत दुवे ==