"मॉलिब्डेनम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०:
मॉलिब्डेनमच्या खनिजांचा मोठा भाग '''फेरोमॉलिब्डेनम''' या मिश्र धातू निर्मितीसाठी वापरला जातो. यामुळे उच्च दर्जाचे [[पोलाद]] तयार होते. टंग्स्टनही पोलादाच्या मजबुतीसाठी उपयोगी पडते पण मॉलिब्डेनम अधिक प्रभावी आहे. पोलाद निर्मितीच्यावेळी १ % टंग्स्टन वापरून जेवढी मजबुती आणता येते तेवढीच मजबुती केवळ ०.३ % मॉलिब्डेनम वापरून आणता येते शिवाय टंग्स्टनपेक्षा मॉलिब्डेनम स्वस्त पडत असल्याने मॉलिब्डेनमलाच लोखंडाचा एकनिष्ठ सहकारी म्हटले जाते.
 
[[अॅल्युमिनियम|ऍल्युमिनियम]], [[तांबे]], [[निकेल]], [[कोबाल्ट]], [[टायर्टनियम]] यांचा पायाभूत धातू म्हणून उच्च ताकदीच्या टंग्स्टन किंवा मॉलिब्डेनमच्या तंतूंचे बळकटी आणण्यासाठी उपयोग केल्याने वरील धातू / मूलद्रव्ये [[टायटॅनियम|टायटॅनियमपेक्षा]] दुप्पट ताकदीचे होतात. वितळलेल्या [[काच|काचेत]] मॉलिब्डेनम मिसळल्यावर काचेचा रंग सूर्यप्रकाशात निळा होतो आणि रात्री तीच काच पूर्णपणे पारदर्शी होते.
 
{{विस्तार}}