"नायोबियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Niobium
छोNo edit summary
ओळ २४:
ज्या ज्या ठिकाणी कमी तपमानात ताकद टिकविण्याची गरज पडते त्या प्रत्येक ठिकाणी नायोबियमचा प्रवेश झाला आहे. विशेषतः जेट इंजिनच्या टर्बाइन यंत्रातील पाते, येथे तापमान वाढून चालत नाही म्हणून नायोबियम हाच सक्षम पर्याय आहे. नायोबियम अनेक धातूंसोबत मिळून मिस्ळून यांत्रिक सामानाचे सुटे भाग बनविण्याच्या कार्यात उपयोगी पडतो.
 
मिश्रधातूंचा एक घटक म्हणून नायोबियम महत्त्वाची भूमिका बजावतो. नायोबियम [[अॅल्युमिनियम|ऍल्युमिनियम]], [[टायटॅनियम]], [[मॉलिब्डेनम]], [[झिर्कोनियम]] इ. धातूंचा मित्र आहे. या धातूच्या अंगी [[न्युट्रॉन]] पारदर्शकता आहे. उच्च वितळणबिंदू, उत्तम उष्णता रोधकता, रासायनिक परिणामास रोखणारे गुणही याच्याजवळ आहेत. [[चांदी|चांदीऐवजी]] अनेक क्षेत्रात नायोबियम वापरण्याकडे आता कल असून नायोबियमची नाणीही करण्याचा विचार गंभीरपणे होत आहे. या दोन्ही धातूंची किंमत सारखीच असून चांदी दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने नायोबियम त्यास उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.
== शोधाचा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नायोबियम" पासून हुडकले